psi/sti/asst चालू घडामोडी साठी न्यूजपेपर मध्ये काय वाचावे आणि काय वाचून नये
खाली दिलेले महत्वाचे मुद्दे वाचावेत:
* भौगोलिक बदल, त्याची कारणे व त्यामुळे होनारे दृष्परिणाम.यावर करण्यात आलेले व करण्यात येणार
उपाय
* संडेच्या न्यूजपेपर मध्ये नविन बुक्स व त्यांचे लेखक
माहिती येत असते तर ते लिहून ठेवणे.
* tennis खेळाशी संबंधित बातम्या, कि्केट वर फार कमी प्रश्न असतात तर बाकी दुसर्या खेळाशी विषयीच्या बातम्या.
* अवार्ड्स कुणाला मिळालेत व कशासाठी:नोबेल पीस
प्रायीज, भारतरत्न.खेळांशी संबंधित अवार्ड्स नॅशनल
अवार्ड्स.स्पोटर्स अवार्ड्स.
* नविन कायदे बिल्स कींवा महिलांसाठी आरक्षण
* इ-गवरमेंट(e-governance) प्रशासकीय फेरफार, सरकारच्या वेगळ्या योजना.
* आंतरराष्ट्रीय घडामोडी, वेग वेगळ्या देवांशी केलेले करार, भारताचे आजूबाजूच्या देशांशी असलेले वाद
सार्क(saarc), ओपेक(opec), एशियन ( asean),
चोग्याल(chogm), सारख्या ओर्गानाय्झेशनांशी संबंधित बातम्या,आंतरराष्ट्रीय निवडणूक बद्ले बातम्या.
*(Deems-University) डीम्स-युनिवर्ससिटी संबंधित
व इतर शिक्षणालय संबंधित बातम्या
* भारतीय आर्थिक बातम्या जसे,सरकारच्या पोलिसिज,
मोठ्या कंपन्या व त्यांचे बाॅस, भारतीय बजेट, चालू पंच
वार्षिक योजनांचे आराखडे व त्यात घडून येणार बदल.
रुपयाचे दुसऱ्या देशांच्या नात्यांत होत असलेले बदल.
दुसर्या देशांशी आर्थिक संबंध व नवे करार.
* भारतीय सेनेच्या दुसर्या राष्ट्रांसोबत झालेल्या एक्झास्यीज (excercises), सैनिक सामान खरेदी करार, सैनिक ऑपरेशन,इत्यादि
* नवे रोग व त्यावर होणारे उपाय (vaccines), स्वाईन
फ्लू,एड्स, इत्यादींवर नविन उपचाराधीन निगली बातम्या
सोलर एनर्जी, वातावरणांशी संबंधित होणारे बदल व
त्यासाठी करण्यात येणार बदल.उपग्रह व नवनवीन मिशन्स,बायोटेक्नोलॉजी संबंधित बातम्या, हायब्रिड बीज
उपक्रम, इत्यादि.
खाली दिलेले मुद्दे महत्वाचे नसल्यामुळे MPSC मध्ये
त्यावर प्रश्न येत नाहीत:
* राजनीतिक पार्टी व त्यांचे दलबदल धोरण.राजनैतिक नेत्यांची भाषणे व एकमेकांच्या टिका
* टेररिस्ट ग्रृप्स, उल्फा व त्यांचे हल्ले, इतर आतंकवादी
संघटन.
* अक्सीडेनट्स,नविन क्रिकेट रृल्स, इत्यादि
* क्रिकेट, बॉलिवूड बातम्या,फिल्म गपशप, इत्यादि
Comments
Post a Comment