psi/sti/asst चालू घडामोडी साठी न्यूजपेपर मध्ये काय वाचावे आणि काय वाचून नये
खाली दिलेले महत्वाचे मुद्दे वाचावेत: * भौगोलिक बदल, त्याची कारणे व त्यामुळे होनारे दृष्परिणाम.यावर करण्यात आलेले व करण्यात येणार उपाय * संडेच्या न्यूजपेपर मध्ये नविन बुक्स व त्यांचे लेखक माहिती येत असते तर ते लिहून ठेवणे. * tennis खेळाशी संबंधित बातम्या, कि्केट वर फार कमी प्रश्न असतात तर बाकी दुसर्या खेळाशी विषयीच्या बातम्या. * अवार्ड्स कुणाला मिळालेत व कशासाठी:नोबेल पीस प्रायीज, भारतरत्न.खेळांशी संबंधित अवार्ड्स नॅशनल अवार्ड्स.स्पोटर्स अवार्ड्स. * नविन कायदे बिल्स कींवा महिलांसाठी आरक्षण * इ-गवरमेंट(e-governance) प्रशासकीय फेरफार, सरकारच्या वेगळ्या योजना. * आंतरराष्ट्रीय घडामोडी, वेग वेगळ्या देवांशी केलेले करार, भारताचे आजूबाजूच्या देशांशी असलेले वाद सार्क(saarc), ओपेक(opec), एशियन ( asean), चोग्याल(chogm), सारख्या ओर्गानाय्झेशनांशी संबंधित बातम्या,आंतरराष्ट्रीय निवडणूक बद्ले बातम्या. *(Deems-University)...